Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात मिनी लॉकडाऊन; भाविकांनी घेतले बाहेरून दर्शन

राज्यात मिनी लॉकडाऊन; भाविकांनी घेतले बाहेरून दर्शन

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आले. या अंतर्गत दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे आणि मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारी अनेक भक्तांनी प्रभादेवी येथील मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले.

- Advertisement -