Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं वक्तव्य

राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे लाड यांनी सांगितले. त्यावेळी पत्रकारांसोबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, आम्ही विधानपरिषद निवडणुकीत सहाही जागा लढू आणि नक्की जिंकू. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शन मिळणार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या आमदारांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अपयशी ठरले. त्याचबरोबर संपूर्ण माविआ सरकारच अपयशी ठरलं आहे.

BJP leader Prasad Lad called on MNS president Raj Thackeray. Prasad Lad said that he met Raj Thackeray to wish him a happy birthday. Speaking to reporters at the time, Prasad Lad said, “We will get the leadership and guidance of Devendra Fadnavis in this regard. Chief Minister Uddhav Thackeray failed to boost the confidence of his MLAs. At the same time, BJP leader Prasad Lad has lashed out at the Chief Minister saying that the entire government has failed.

- Advertisement -