घरव्हिडिओराज्यांनी तत्काळ केंद्राकडे MIS स्कीमचे प्रस्ताव पाठवावेत - भारती पवार

राज्यांनी तत्काळ केंद्राकडे MIS स्कीमचे प्रस्ताव पाठवावेत – भारती पवार

Related Story

- Advertisement -

जिथे टोमॅटो चे भाव कमी आहेत, तेथे मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम (MIS) राबवण्याचे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्यांनी तत्काळ MIS स्कीमसाठी प्रस्ताव पाठवावेत. राज्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या नुकसानीत केंद्र ५० टक्के वाटा उचलणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिली.

- Advertisement -