Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर पॉझिटिव्ह न्यूज कोरोनाच्या नेगेटिव्ह रिपोर्टसाठी राहा नेहमी पॉझिटिव्ह

कोरोनाच्या नेगेटिव्ह रिपोर्टसाठी राहा नेहमी पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

कोरोनाचं संकट देशात आजही कायम आहे. कोरोनाबधितांची संख्या कमी झाली असली तरी लोकांच्या मनातून कोरोनाची भीती गेली नाहीये. तर अशा स्थितीत घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला ऐकावा आणि सकारात्म्क व शांत राहावे अशी माहिती मूळचा डॉक्टर असलेला अभिनेता आशिष गोखले याने भारतीयांसाठी दिली आहे. ‘मोगरा फुलला’ फेम आशिष गोखले याने परिस्थितीजन्य तणावाचा माणसाच्या मनावर आणि शरिरावरही कसा विपरित परिणाम होतो, याची माहिती दिली आहे.

- Advertisement -