घरव्हिडिओ'स्त्री' चित्रपट दर्शकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी

‘स्त्री’ चित्रपट दर्शकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी

Related Story

- Advertisement -

स्त्री’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ६.८२ कोटींची घसघशीत कमाई करत आपली छाप उमटवली आहे. राज कुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचे कॉमिक टाईमिंग प्रेक्षक पसंत करत आहेत त्यामुळे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळतोय.

- Advertisement -