Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ |आयएनएस वागीर नौदलात दाखल

|आयएनएस वागीर नौदलात दाखल

Related Story

- Advertisement -

‘आयएनएस वागीर’ ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे . सायलेंट किल्लर अशी देखील ‘आयएनएस वागीर’ ची ओळख आहे.
आहे. आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे. तसेच हि पाणबुडी ३५० मीटर खोल समुद्रात जाऊ शकते.

- Advertisement -