घरव्हिडिओSSC निकालात अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर करवाई करु

SSC निकालात अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर करवाई करु

Related Story

- Advertisement -

दहावीच्या निकालाच्या वेबसाइटवर एकाच वेळी अनेक जणांनी विझिट केल्याने साइटवर तांत्रिक बिघाड झाला. या गोष्टीची पूर्वतयारी होणे आवश्यक होते मात्र ते केले गेले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -