Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाण्यात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई

ठाण्यात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाण्यात विकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी विकेण्ड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात यावी तसेच, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश पोलीस प्रशासनासा देण्यात आले होते. याच अनुषंगाने आज ठाण्यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जात आहे. याशिवाय त्यांची वाहने देखील जप्त करण्यात येत आहेत.

- Advertisement -