घरव्हिडिओविद्यार्थी मोदींना म्हणाला, 'मला राष्ट्रपती व्हायचंय'

विद्यार्थी मोदींना म्हणाला, ‘मला राष्ट्रपती व्हायचंय’

Related Story

- Advertisement -

चांद्रयान २ च्या लँडरचे स्फॉट लँडिग पाहायला देशभरातून विद्यार्थी इस्रो संस्थेत आले होते. यावेळी एका विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं की, मला राष्ट्रपती व्हायचं आहे. यावर मोदींनी अतिशय मजेशीर उत्तर दिलं.

- Advertisement -