Friday, August 12, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोळ्या खाऊ पण मोदी-शहापासून आझादी मिळवू

गोळ्या खाऊ पण मोदी-शहापासून आझादी मिळवू

Related Story

- Advertisement -

जेएनयू विद्यापीठातील वसतिगृहात काही अज्ञात गुडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर देशभरातील विद्यार्थी आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबईत देखील गेट वे ऑफ इंडियावर शेकडो विद्यार्थी निदर्शने करत आहेत. आम्हाला मोदी-शहा यांच्यापासून स्वातंत्र्य हवे असून आम्ही त्यासाठी गोळी झेलायलाही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.

- Advertisement -