Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची दावोस येथे झालेल्या 'एमओयू'वरून राज्य सरकारवर टीका

माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची दावोस येथे झालेल्या ‘एमओयू’वरून राज्य सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारने ज्या उद्योगांसोबत करार केले, ते सगळे करार मुंबईत मंत्रालयात बसून करता आले असते, असे म्हणत माजी उद्योगमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

- Advertisement -