Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सकर माशामुळे उजनीतील मच्छिमार व्यावसायिकांना फटका

सकर माशामुळे उजनीतील मच्छिमार व्यावसायिकांना फटका

Related Story

- Advertisement -

फिश टँकमधील शोभिवंत मासा म्हणून सकर मासा ओळखला जातो. सकर माशाला हेलिकॉप्टर मासा म्हणूनही ओळखले जाते. मात्र या सकर माशामुळे उजनी येथील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. या माशामुळे मच्छिमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सकर माशाविषयी आणखी माहिती घेऊयात या व्हिडिओमार्फत

- Advertisement -