Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिल्पगुरु सुदर्शन साहू यांच्या मूर्तिप्रदर्शनाला

शिल्पगुरु सुदर्शन साहू यांच्या मूर्तिप्रदर्शनाला

Related Story

- Advertisement -

ओडिशाचे प्रसिद्ध मूर्तीकार सुदर्शन साहू यांनी साकारलेल्या मुर्तींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे १२ ते १७ डिसेंबर २०१८, सकाळी ११ ते ७ या वेळेदरम्यान भरलेले आहे. अमृता फडणवीस यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले. या प्रदर्शनामध्ये बुद्ध, विष्णू जैन गुरुंच्या आकर्षक मूर्ती तुम्हालाही विकत घेता येणार आहेत.

- Advertisement -