Wednesday, November 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांच्यात काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ

संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांच्यात काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ

Related Story

- Advertisement -

इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांनी कोल्हापूरला भेट देत तब्बल सात दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. सुधा मूर्ती यांनी त्यांच्या कोल्हापुरमधील 70 वर्षांपूर्वीच्या वास्तव्यास असलेल्या निवास्थानी भेट दिली. यासह सुधा यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची सदीच्छ भेट घेतली. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

sambhaji bhide,sambhaji bhide news,sambhaji bhide latest news,sambhaji bhide guruji,sambhaji bhide viral video,sambhaji bhide controversy,sambhaji bhide on bindi,sambhaji bhide guruji speech,sambhaji bhide speech,sambhaji bhide saam tv,sambhaji bhide interview,sambhaji bhide on reporter,sambhaji bhide mahila patrakar,bhide guruji,sambhaji bhide meet eknath shinde,sambhaji bhide today,sambhaji bhide status,sambhaji bhide bhashan,sambhaji bhide kunku lav

- Advertisement -