Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सातासमुद्रापार पोहोचलेला कोकणाचा दशावतारी लोकराजा हरपला

सातासमुद्रापार पोहोचलेला कोकणाचा दशावतारी लोकराजा हरपला

Related Story

- Advertisement -

कोकणातील दशावतारी कला जपणाऱ्या तसेच तिला सातासमुद्रापार घेऊन जाणाऱ्या प्रसिद्ध कलावंत सुधीर कलिंगण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -