Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भविष्यात कधीतरी नानांना उपरती होईल हा विश्वास

भविष्यात कधीतरी नानांना उपरती होईल हा विश्वास

Related Story

- Advertisement -

राज्यपालांच्या अभिभाषणावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाषण सुरू असताना एकही मंत्री त्यांच्या भाषणाच्या नोंदी घेत नव्हता. नानाभाऊ मी तुमच्या बाजुने बोलतो आहे असे सांगत आपण तीन वर्षे शेजारी बसलो आहोत असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आपल्याला मित्र समजून घेता येत नाहीएत, पण भविष्यात कधी तरी नानांना उपरती होईल असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -