Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुधीर मुनगंटीवारांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य

सुधीर मुनगंटीवारांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. परंतु महिना झाला तरी अद्याप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. परंतु शिंदे गटाच्या नेत्यानंतर भाजपच्या नेत्याने नवी तारीख सांगितली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीसुद्धा येत्या चार दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले होते. अमृतमहोत्सवी वर्षाचं हे ध्वजारोहण आहे. म्हणून १५ ऑगस्टपूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार नक्कीच होईल याबाबत मनात शंका नसल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

- Advertisement -