घरव्हिडिओसुधीर मुनगंटीवार आणि अनिल देशमुखांमध्ये टोलवाटोलवी

सुधीर मुनगंटीवार आणि अनिल देशमुखांमध्ये टोलवाटोलवी

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख विधासभेत एकमेकांसोबत चांगलेच भिडले. यादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांच्या दोघांमधील मित्रत्व जागे झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -