Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा

अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा

Related Story

- Advertisement -

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, हम सब एक है या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे. ह्या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकलंच आहे, पण त्याचवेळेस संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प आहे.

- Advertisement -