Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कायद्याने राज्य चालेल तेव्हा कायद्याचा विजय होईल -सुधीर मुनगंटीवार |

कायद्याने राज्य चालेल तेव्हा कायद्याचा विजय होईल -सुधीर मुनगंटीवार |

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना व शिंदे गट यांच्यामध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टात एकच विषय प्रलंबित आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदारांना सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस दिल्या होत्या या नोटीसा देण्याचा त्यांचा अधिकार आहे किंवा नाही. यासह 48 तासाची मुदत दिली होती ही मुदत नियमानुसार आहे की नाही. सुप्रीम कोर्टाने या याचिके संदर्भात स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्ट यावर निर्णय घेणार आहे. तसेच काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेल्यानंतर अस्थिरता निर्माण झाली असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय

- Advertisement -