Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बागेश्वर बाबांच्या चमत्कार करण्याच्या दाव्यानंतर सुहानी शाहाची सर्वाधिक चर्चा

बागेश्वर बाबांच्या चमत्कार करण्याच्या दाव्यानंतर सुहानी शाहाची सर्वाधिक चर्चा

Related Story

- Advertisement -

बागेश्वर बाबांना टक्कर देणारी सुहानी शाहा यांची सर्वाधिक चर्चा होतेय. बागेश्वर बाबांचे अनेक चमत्कार केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे सुहानी शाहा ही तरुणी देखील चर्चेत आली. सुहानी देखील बागेश्वर बाबांसारखे लोकांचे नाव ते कुठून आलेत इतकंच काय तर त्यांचा मोबाईलचा पासवर्ड सहजरित्या सांगते. यामुळे सुहानी शाहा नेमकी कोण आहे?, तिच्याकडे देखील बागेश्वर बाबांसारखी दिव्य शक्ती आहे का?, असे सवाल उपस्थित होत आहेत

- Advertisement -