घरव्हिडिओउपायुक्तांच्या दालनातच आत्महत्येचा प्रयत्न

उपायुक्तांच्या दालनातच आत्महत्येचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

उल्हासनगर मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या दीपक कनोजिया याने बुधवारी दुपारच्या दरम्यान मनपा उपायुक्त संतोष देहरकर यांच्या दालनात पेट्रोल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या कर्मचाऱ्याला मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चतुर्थ श्रेणीतुन तृतीय श्रेणीत सामावून घ्यावे या मागणीसाठी हा कर्मचारी प्रयत्न करत होता. मागणी मान्य न झाल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -