Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वेतनाअभावी एसटी कर्मचारी कर्जबाजारी

वेतनाअभावी एसटी कर्मचारी कर्जबाजारी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचं महत्त्वाचं स्थान आहे. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न मिळत असल्याने अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे अनेकांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत महामंडळातील २५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली . याविरोधात एसटीच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -