Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शरद पवारांविरोधात केलेल्या पोस्टवर सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया |

शरद पवारांविरोधात केलेल्या पोस्टवर सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया |

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी होती, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिलीये. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमासाठी आज (रविवारी) सुजात आंबेडकर आले होते. सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांच्या मेंटल हेल्थलाही त्रास होऊ शकतो. केतकी चितळेची वक्तव्यं अतिशय घाणेरडी आणि चुकीची असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा. मात्र कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही, असं सुजात आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -