Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जाणून घेऊया कोणते आहेत हे आजार

जाणून घेऊया कोणते आहेत हे आजार

Related Story

- Advertisement -

उन्हाळा हा ऋतू अनेकांना खूप आवडतो. या ऋतूमध्ये ठंड पेय, विविध उन्हाळी फळांचा आस्वाद घेण्यास मिळतो. एसी आणि कूलरची थंड हवा एकदम ताजेतवानी वाटते. परंतु मज्जा मस्ती आनंद घेऊन येणारा हा ऋतू अनेक आजार देखील आपल्यासबोत आणत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करणं जीवघेण ठरू शकते.

- Advertisement -