Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तब्बल ३३ वर्षानंतर गावस्करांकडून म्हाडाचा भूखंड परत

तब्बल ३३ वर्षानंतर गावस्करांकडून म्हाडाचा भूखंड परत

Related Story

- Advertisement -

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याकडून तब्बल ३३ वर्षानंतर म्हाडाचा भूखंड परत करण्यात आला आहे. या भूखंडावर अकादमी उभारली नसल्यामुळे गावस्करांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडाने क्रिकेटर सुनील गावस्कर यांना वांद्रे येथे २१ हजार ३४८ चौरस फुटांचा भूखंड भाडे तत्त्वावर दिलाय. १९८०च्या दशकात सुनिल गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला इनडोअर क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी ही जागा देण्यात आली होती.

- Advertisement -