- Advertisement -
विधानसभा अध्यक्षपदासाठी महविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, राजन साळवी यांनी विधिमंडळात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या (3 जुलै) होणाऱ्या निवडणुकीत बहुमताने मविआचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास आमदार राजन साळवी तसेच आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला आहे.
- Advertisement -