घरव्हिडिओविधीमंडळाच्या प्रथा पाळत जनतेचे प्रश्न सोडवणार

विधीमंडळाच्या प्रथा पाळत जनतेचे प्रश्न सोडवणार

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची विधीमंडळाच्या मुख्य प्रतोदपदी निवड झाली. जनतेचे प्रश्न विधीमंडळात प्रभावीपणे मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली.

- Advertisement -