घरव्हिडिओबाळासाहेबांनी काश्मिरी पंडितांना न्याय दिला, भाजपने आम्हाला शिकवू नये - सुनील प्रभू

बाळासाहेबांनी काश्मिरी पंडितांना न्याय दिला, भाजपने आम्हाला शिकवू नये – सुनील प्रभू

Related Story

- Advertisement -

काश्मीर फाईल्स चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी भाजप नेते करत आहेत. ही मागणी करत असताना शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे. याला शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात मनोरंजन कर आकारला जात नाही. केंद्रात त्यांचं सरकार आहे, त्यांनी केंद्राकडे मागणी करावी असं सुनील प्रभू म्हणाले.

- Advertisement -