Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ईडीच्या आरोपांवर सुनील राऊतांचा पलटवार

ईडीच्या आरोपांवर सुनील राऊतांचा पलटवार

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊतांवर पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अलिबागमध्ये गैरव्यवहारातून मिळालेल्या पैशांनी भूखंड खरेदी केला असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. यावर राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. अलिबागमध्ये जो भूखंड खरेदी व्यवहार झाला त्यामध्ये रोख रक्कम वापरण्यात आली नाही. जो काही व्यवहार झाला तो रेडीरेकनरप्रमाणे झाला असल्याचे सुनील राऊत म्हणाले

- Advertisement -