Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दीपक केसरकरांना एवढी एनर्जी कुठून आली तेच कळत नाही

दीपक केसरकरांना एवढी एनर्जी कुठून आली तेच कळत नाही

Related Story

- Advertisement -

बाळासाहेबांना हवं होतं तेच संजय राऊत करतात. संजय राऊत यांनी कोणताच भष्टाचार केलेला नाही आणि करणार नाहीत. त्यामुळे तुम्हीसुद्धा हा विचार मनातून काढून टाका. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं ठरलंय एवढच बोललं जात आहे. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. ज्यांना कुणाला पश्चाताप झाला त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलून घ्या. उद्धव ठाकरेंनी कुणालाच जा असं सांगितलं नाही, असं सुनील राऊत म्हणाले.

Sanjay Raut does what Balasaheb wanted. Sanjay Raut has not done any corruption and will not do it. So you also remove this thought from your mind. It is being said that it has been decided that the cabinet will be expanded. But nothing actually happens. Talk to Uddhav Thackeray for those who have regrets. Uddhav Thackeray did not tell anyone to go. So said Sunil Raut.

- Advertisement -