Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वरळीत निर्माणाधीन इमारतीवरून वीट पडल्याने दोघांचा मृत्यू; परिषदेत शिंदेंची कामावर स्थगितीची मागणी

वरळीत निर्माणाधीन इमारतीवरून वीट पडल्याने दोघांचा मृत्यू; परिषदेत शिंदेंची कामावर स्थगितीची मागणी

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी वरळीमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून मोठ्या आकाराची वीट पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आज विधान परिषदेमध्ये आमदार सुनील शिंदे यांनी संबंधित कामावर स्थगिती आणण्याची मागणी केली.

- Advertisement -