विधिमंडळात राज्याचं अर्थसंकल्प शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.