घरव्हिडिओवॉशिंग पावडरवरून सुनील शिंदेंची राज्य सरकारवर टीका

वॉशिंग पावडरवरून सुनील शिंदेंची राज्य सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे ती गुजरात वरुन येते, आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार, असं वक्तव्य भाजपा आमदार रमेश पाटील यांनी केल्यानंतर विरोधकांनी यावरुन टीका करण्यास सुरूवात केली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी वॉशिंग पावडरचा मुद्दा उपस्थित करत तथ्य आणि सत्य जनतेसमोर येतंय, असं म्हणत शिंदेंनी राज्य सरकारवर टीका केली.

- Advertisement -