शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चीट देण्यात आली. त्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.