Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अनंत गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी

अनंत गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी

Related Story

- Advertisement -

अनंत गीतेंची अवस्था पक्षात सांगता ही येत नाही आणि सहन होत नाही अशी आहे. वैफल्यग्रस्त भावनेतून गीतेंनी असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. अनंत गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेन भूमिका स्पष्ट करावी,असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -