घरव्हिडिओसुनील भुसारा यांचे संकेत, 16 आमदारांच्या अपात्रेच्या प्रकरणावर प्रतिक्रिया

सुनील भुसारा यांचे संकेत, 16 आमदारांच्या अपात्रेच्या प्रकरणावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षाचा निकाल देताना सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार राहणार नाही, लवकरच अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -