घरव्हिडिओहिंमत असेल तर लव्ह जिहादबाबत कारवाई करा - सुनील प्रभू

हिंमत असेल तर लव्ह जिहादबाबत कारवाई करा – सुनील प्रभू

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे. लव्ह जिहादचा मुद्दा पुढे करून दोन समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमचं सरकार आहे. हिंमत असेल तर कारवाई करा, असं आव्हान सुनील प्रभूंनी शिंदे सरकार आणि नितेश राणेंना दिलं आहे.

- Advertisement -