घरव्हिडिओहिंमत असेल तर ठाण्याची कॅग चौकशी करा, सुनील प्रभूंची मागणी

हिंमत असेल तर ठाण्याची कॅग चौकशी करा, सुनील प्रभूंची मागणी

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कॅगचा अहवाल सादर केला. यामध्ये मुंबई पालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया देत मुंबई, ठाण्यासह इतरही महापालिकांची कॅग चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत राज्य सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -