Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राऊतांच्या वक्तव्यानंतर बंधूंकडून पाठराखण

राऊतांच्या वक्तव्यानंतर बंधूंकडून पाठराखण

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ आणि सदस्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यावेळी राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी भाजप आणि गद्दार आमदार राऊतांना घाबरले, असे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

- Advertisement -