Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फॅमिली सोबत गेली डिनरला

फॅमिली सोबत गेली डिनरला

Related Story

- Advertisement -

हिंदी चित्रपट सृष्ष्टीमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लिऑनीला ओळखले जाते. सनीने तिच्या शूटींच्या शेड्युल मधून वेळ काढत तिचा फॅमिली टाइम एन्जॉय केला आहे. सनी लिऑनी तिच्या पती आणि मुलानांसोबत अंधेरीतील एका रेस्ट्रॉरंट मध्ये डिनर साठी जाताना दिसली. त्यावेळी त्यांचा फॅमिली फोटो सुद्धा तिथे असलेल्या कॅमेऱ्यांनी टिपला.

Sunny Leone is known as a bold actress in Hindi film industry. Sunny has taken time out from her shoot schedule to enjoy her family time. Sunny Leone was seen with her husband and children for dinner at a restaurant in Andheri. At that time, their family photo was also captured by the cameras there.

- Advertisement -