घरव्हिडिओहृतिक रोशनची उत्तम भुमिकेने सजलेला- सुपर ३०

हृतिक रोशनची उत्तम भुमिकेने सजलेला- सुपर ३०

Related Story

- Advertisement -

बुद्धिमत्ता असूनही केवळ आर्थिक साधन नसल्याने, कोचिंग क्लासेसची फी परवडत नसल्याने अनेक मुले मागे राहतात. हे जाणवल्यावर बिहारमधील ती परिस्थिती बदलणाऱ्या आनंदकुमार यांची प्रेरणादायी कथा सुपर ३०मध्ये बघायला मिळणार आहे.

- Advertisement -