Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्याला केवळ २६ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा

राज्याला केवळ २६ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा

Related Story

- Advertisement -

‘केंद्र सरकारने सर्व कंपन्यांना राज्यात दररोज २६ हजार रेमडेसिवीरच्या वाईल्स देण्यास सांगितल्या आहेत. त्यामुळे राज्याला दररोज २६ हजार रेमडेसिवीर मिळणार आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यासमोर आता मोठ आव्हान उभं राहिलं असून केंद्राच्या या निर्णयामुळे दररोज १० हजार रेमडेसिवीरची कमतरता भासणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत रेमडेसिवीरचा प्रश्न सोडवावा. कारण रेमडेसिवीरबाबत तोडगा काढणे गरजेचं आहे,’ असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -