Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लसीकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

लसीकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने केंद्र सरकारकडून राज्य सरकारला योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला कोणावरही लसीकरणाबाबत जबरदस्ती करू शकत नसल्याचं एक मोठं वक्तव्य केलं आहे. नेमके न्यायालयाने लसीकरणाबाबत काय म्हटले आहे ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..

- Advertisement -