- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी लोकसभेत महाराष्ट्रातून कोरोना पसरला असा आरोप केला. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नही, हैरान हूँ, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात, असा सवाल केला.
- Advertisement -