घरव्हिडिओसुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे महापोर्टल बंद करण्याची मागणी

सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे महापोर्टल बंद करण्याची मागणी

Related Story

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरात लवकर महापोर्टल बंद करावे ही मागणी केली. त्याचप्रमाणे ३ डिसेंबरला अपंग दिन आहे, यानिमित्ताने इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील अपंगांसाठी वेगळ्या मंत्रालयाची मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -