घरव्हिडिओभाजप खोटे आरोप अनेकांवर करते -सुप्रिया सुळे

भाजप खोटे आरोप अनेकांवर करते -सुप्रिया सुळे

Related Story

- Advertisement -

राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलीय. यासह शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे आम्हाला आनंद झाला असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हणत उपरोधिक टोला लगावला आहे.

- Advertisement -