घरव्हिडिओसुप्रिया सुळेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

सुप्रिया सुळेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू असताना फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चिठ्ठी दिली. यावरून आता विरोधक टीका करत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होतोय असा असा घणाघात केला आहे. तसेच मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काळजी वाटते. मुख्यमंत्र्यांचा अपमान होत आहे. त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

- Advertisement -