Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी केली मविआची तुलना अमिताभ बच्चनसोबत

सुप्रिया सुळेंनी केली मविआची तुलना अमिताभ बच्चनसोबत

Related Story

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीची तुलना थेट बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. ‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन तो अमिताभ बच्चन है,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे

 

- Advertisement -

After the Rajya Sabha election results, NCP MP Supriya Sule directly compared the Mahavikas Aghadi with Bollywood’s Shahenshah Amitabh Bachchan.

- Advertisement -