घरव्हिडिओसुप्रिया सुळे यांची राजकीय वाटचाल आणि भविष्य

सुप्रिया सुळे यांची राजकीय वाटचाल आणि भविष्य

Related Story

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांची २००६ साली राजकारणात एंट्री झाली. ज्यात त्या पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार झाल्या. २००९ मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभेसाठी उभ्या राहिल्या. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आलेल्या मोदी लाटेत सुप्रिया सुळे यांनी बारामतीची सीट जिंकली. बारामतीच्या या सीटवर गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांचं राज आहे. त्यामुळे, पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे यांच्याकडे राजकारणातली एक नवी उमेद म्हणून पाहिलं जातं. माय महानगरकडून सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

- Advertisement -